ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९८-९९
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९८-९९ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ऑक्टोबर – नोव्हेंबर १९९८ | ||||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
मालिकावीर | इजाज अहमद (पाकिस्तान) आणि मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.[१] ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका (१-०) आणि एकदिवसीय मालिका (३-०) जिंकली. इजाझ अहमद आणि मार्क टेलर यांना कसोटी सामन्यांसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
कसोटी
पहिली कसोटी
पाकिस्तान | वि | ऑस्ट्रेलिया |
५१३ (१७३.५ षटके) स्टीव्ह वॉ १५७ (३२६) वसीम अक्रम ३/१११ (३५ षटके) | ||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कॉलिन मिलर (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शाहिद आफ्रिदी आणि शकील अहमद (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय
पहिला सामना
६ नोव्हेंबर १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ३२४/८ (५० षटके) | वि | पाकिस्तान २३८ (४७.२ षटके) |
डॅरेन लेहमन १०३ (१०१) शोएब अख्तर ३/४४ (९ षटके) | मोहम्मद युसूफ ९२ (११०) ग्लेन मॅकग्रा ३/३५ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
८ नोव्हेंबर १९९८ धावफलक |
पाकिस्तान २१७/७ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २२०/५ (४८.१ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आसिफ महमूद (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१० नोव्हेंबर १९९८ धावफलक |
पाकिस्तान ३१५/८ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ३१६/४ (४८.५ षटके) |
इजाज अहमद १११ (१०९) ग्लेन मॅकग्रा २/५८ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "Australia cricket team in Pakistan in 1998-99". ESPNcricinfo.