Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८८-८९

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख१५ सप्टेंबर – १४ ऑक्टोबर १९८८
संघनायकजावेद मियांदादॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे १-० आणि १-० अशी जिंकली.

एकदिवसीय मालिकेत तीन सामने अनुक्रमे ३० सप्टेंबर, १४ ऑक्टोबर आणि १५ सप्टेंबर या तीन दिवशी होणार होते. गुजराणवाला येथील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर कराची आणि हैदराबाद येथील दुसरा आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये झालेल्या दंगलीमुळे रद्द करण्यात आले. लाहोर येथील कसोटी नियोजित दिवसापेक्षा एक दिवस आधी संपल्याने लाहोर कसोटीचा विश्रांतीचा दिवस रद्द केला गेला. व त्या दिवशी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी गद्दाफी स्टेडियम वर अचानक ठरविण्यात आलेला एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. एकदिवसीय सामना टाय झाला. परंतु पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलियाचा १ गडी जास्त बाद झाला होता, त्यामुळे पाकिस्तानला एकदिवसीय सामन्याचा विजेता घोषित केला गेला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१५-२० सप्टेंबर १९८८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४६९/९घो (१६९.५ षटके)
जावेद मियांदाद २११ (४४१)
टिम मे ४/९७ (४०.५ षटके)
१६५ (१२२ षटके)
पीटर टेलर ५४* (२५१)
इक्बाल कासिम ५/३५ (३९ षटके)
११६ (६४.४ षटके)(फॉ/ऑ)
इयान हीली २१ (३४)
इक्बाल कासिम ४/४९ (२५ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १८८ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • इयान हीली (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

२३-२८ सप्टेंबर १९८८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१६ (१०६.५ षटके)
इजाझ अहमद १२२ (२२१)
टोनी डोडेमेड ४/८७ (३४ षटके)
३२१ (१२९.५ षटके)
ॲलन बॉर्डर ११३* (२३७)
तौसीफ अहमद ३/७३ (३५ षटके)
३७८/९घो (११६.४ षटके)
जावेद मियांदाद १०७ (१८६)
ब्रुस रीड ४/१०० (३० षटके)
६७/३ (२६ षटके)
डीन जोन्स २१* (५६)
शोएब मोहम्मद १/२ (१ षटक)
सामना अनिर्णित.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) आणि इजाझ अहमद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

७-११ ऑक्टोबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४० (१५८ षटके)
ॲलन बॉर्डर ७५ (१९३)
तौसीफ अहमद ३/८५ (५० षटके)
२३३ (९८.२ षटके)
रमीझ राजा ६४ (१२०)
ब्रुस रीड ३/५३ (२३ षटके)
१६१/३घो (४१ षटके)
जॉफ मार्श ८४* (१३६)
सलीम जाफर २/६० (१४ षटके)
१५३/८ (८४ षटके)
मुदस्सर नझर ४९ (१९०)
पीटर टेलर ४/७८ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

१४ ऑक्टोबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२९/८ (४५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२९/७ (४५ षटके)
जॉफ मार्श ८९ (१२६)
वसिम अक्रम ३/३८ (९ षटके)
मुदस्सर नझर ७६* (१०८)
टिम मे १/३१ (९ षटके)
सामना बरोबरीत. पाकिस्तान कमी गडी गमावल्याने विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • इयान हीली आणि जेमी सिडन्स (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.