ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २० सप्टेंबर – १९ ऑक्टोबर १९८२ | ||||
संघनायक | झहिर अब्बास (१ला ए.दि.) इम्रान खान (२रा, ३रा ए.दि., कसोटी) | किम ह्युस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२० सप्टेंबर १९८२ धावफलक |
पाकिस्तान २२९/६ (४० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १७०/९ (४० षटके) |
ग्रेम वूड ५२ (७४) जलालुद्दीन ४/३२ (८ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानात ऑस्ट्रेलियाने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
८ ऑक्टोबर १९८२ धावफलक |
पाकिस्तान २३४/३ (४० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २०६/४ (४० षटके) |
झहिर अब्बास १०९ (९५) जेफ थॉमसन १/४१ (८ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ग्रेग रिची (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२२ ऑक्टोबर १९८२ धावफलक |
पाकिस्तान ४४/१ (१२ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
- वेन बी. फिलिप्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२२-२७ सप्टेंबर १९८२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ग्रेग रिची (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
१४-१९ ऑक्टोबर १९८२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- जलालुद्दीन (पाक) याने कसोटी पदार्पण केले.