Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख२१ फेब्रुवारी – ७ मार्च २०२०
संघनायकक्विंटन डी कॉकॲरन फिंच
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाहेन्रीच क्लासेन (२४२) मार्नस लेबसचग्ने (१४९)
सर्वाधिक बळीलुंगी न्गिदी (९) पॅट कमिन्स (४)
मालिकावीरहेन्रीच क्लासेन (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाक्विंटन डी कॉक (७७) डेव्हिड वॉर्नर (१२८)
सर्वाधिक बळीलुंगी न्गिदी (५) ॲश्टन अगर (८)
मालिकावीरॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२१ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९६/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८९ (१४.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ ४५ (३२)
डेल स्टेन २/३१ (४ षटके)
तबरेझ शम्सी २/३१ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २४ (२२)
ॲश्टन अगर ५/२४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया १०७ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: ॲश्टन अगर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पाईट व्हान बिलजोन (द.आ.) ह्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२३ फेब्रुवारी २०२०
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१५८/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४६/६ (२० षटके)
दक्षिण आफ्रिका १२ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

३रा सामना

२६ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९३/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९६ (१५.३ षटके)
रेसी व्हान देर दुस्सेन २४ (१९)
ॲश्टन अगर ३/१६ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९७ धावांनी विजयी
सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२९ फेब्रुवारी २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२९१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१७ (४५.१ षटके)
हेन्रीच क्लासेन १२३* (११४)
पॅट कमिन्स ३/४५ (१० षटके)
स्टीव्ह स्मिथ ७६ (९४)
लुंगी न्गिदी ३/३० (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ७४ धावांनी विजयी
बोलंड बँक पार्क, पार्ल
सामनावीर: हेन्रीच क्लासेन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • जानेमन मलान आणि काइल व्हरेरिन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

४ मार्च २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७१ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२७४/४ (४८.३ षटके)
डार्सी शॉर्ट ६९ (८३)
लुंगी न्गिदी ६/५८ (१० षटके)
जानेमन मलान १२९* (१३९)
ॲडम झम्पा २/४८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन
सामनावीर: लुंगी न्गिदी (दक्षिण आफ्रिका)
जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३रा सामना

७ मार्च २०२०
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५४/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५८/४ (४५.३ षटके)
मार्नस लेबसचग्ने १०८ (१०८)
ॲन्रिक नॉर्त्ये २/३५ (७ षटके)
जॉन-जॉन स्मट्स ८४ (९८)
जॉश हेझलवूड २/३७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: जॉन-जॉन स्मट्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • डॅरेन डुपाविलॉन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.