ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००४
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००४ | |||||
झिम्बाब्वे | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २५ मे – ४ जून २००४ | ||||
संघनायक | तातेंडा तैबू | रिकी पाँटिंग | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रेंडन टेलर (१९५) | मायकेल क्लार्क (३१८) | |||
सर्वाधिक बळी | तवंडा मुपारीवा (८) | जेसन गिलेस्पी (१४) | |||
मालिकावीर | जेसन गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे २००४ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध हरारे आणि बुलावायो येथे तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१]
मूलतः एप्रिल २००२ मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. त्यांना मिळालेल्या सुरक्षा अहवालामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने तो रद्द केला.[२] नंतर, झिम्बाब्वे बोर्ड गव्हर्नन्सच्या समस्यांमुळे आयसीसीने कसोटी मालिका बंद केल्यावर तिचे एकदिवसीय मालिकेत रूपांतर करण्यात आले.[२]
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२५ मे २००४ धावफलक |
झिम्बाब्वे २०५/९ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २०७/३ (३९.४ षटके) |
रिकी पाँटिंग ९१ (९३) तिनशे पण्यांगारा 2/48 (९.४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
२७ मे २००४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ३२३/८ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १८४ (४४.३ षटके) |
मॅथ्यू हेडन ८७ (१०१) स्टुअर्ट मत्सिकनेरी २/४३ (१० षटके) | ब्रेंडन टेलर ६५ (९३) डॅरेन लेहमन ४/७ (४.३ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२९ मे २००४ धावफलक |
झिम्बाब्वे १९६ (४८.५ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९९/२ (३०.४ षटके) |
एल्टन चिगुम्बुरा ७७ (९०) जेसन गिलेस्पी ५/३२ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.
संदर्भ
- ^ CricketArchive – tour itinerary Archived November 6, 2012, at the Wayback Machine.. Retrieved on 14 December 2010.
- ^ a b "Bangladesh v Australia tour, is Australia's tour of Bangladesh cancelled, Will Australia's tour go ahead: a look back at Australia's postponed tours of Pakistan and Zimbabwe". September 28, 2015.