ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ – २७ जून २०१८ | ||||
संघनायक | आयॉन मॉर्गन (१ला, ३-५ ए.दि. व ट्वेंटी२०) जोस बटलर (२रा ए.दि.) | टिम पेन (ए.दि.) ॲरन फिंच (ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी२० सामना खेळण्याकरिता इंग्लंडचा दौरा केला. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने ससेक्स आणि मिडलसेक्स संघांविरुद्ध लिस्ट अ सराव सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका ५-० तर ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली.
दौरा सामने
लिस्ट - अ सामना : ससेक्स वि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया २७७/९ (५० षटके) | वि | ससेक्स २२० (४२.३ षटके) |
मार्कस स्टोईनिस ११० (११२) जोफ्रा आर्चर ३/६२ (१० षटके) | फिलिप सॉल्ट ६२ (५७) ॲश्टन ॲगर ३/६४ (१० षटके) |
- नाणेफेक : ससेक्स, गोलंदाजी.
लिस्ट - अ सामना : मिडलसेक्स वि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया २८३/६ (५० षटके) | वि | मिडलसेक्स १८२ (४१ षटके) |
ट्रेव्हिस हेड १०६ (१४१) टॉम बार्बर ३/६२ (९ षटके) | मॅक्स होल्डन ७१ (७१) केन रिचर्डसन ३/३१ (९ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रॉबी व्हाईट (मिडलसेक्स) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
१ला सामना
ऑस्ट्रेलिया २१४ (४७ षटके) | वि | इंग्लंड २१८/७ (४४ षटके) |
आयॉन मॉर्गन ६९ (७४) ॲंड्रु टाय २/४२ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मायकेल नेसर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात टिम पेनने ऑस्ट्रेलियाचे प्रथमच नेतृत्व केले.
२रा सामना
इंग्लंड ३४२/८ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ३०४ (४७.१ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- डार्सी शॉर्ट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च धावसंख्या.
- आदिल रशीदचे (इं) १०० एकदिवसीय बळी.
३रा सामना
इंग्लंड ४८१/६ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २३९ (३७ षटके) |
ट्रेव्हिस हेड ५१ (३९) आदिल रशीद ४/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- आयॉन मॉर्गनने (इं) इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा केल्या (५,४४३) तर त्याने इंग्लंडसाठीच सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२१ चेंडूंमध्ये).
- इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदविली तर पुरुष संघाने ४५० धावा ओलांडायची ही पहिलीच घटना.
- धावांचा विचार करता, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव.
४था सामना
ऑस्ट्रेलिया ३१०/८ (५० षटके) | वि | इंग्लंड ३१४/४ (४४.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- क्रेग ओवरटन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
ऑस्ट्रेलिया २०५ (३४.४ षटके) | वि | इंग्लंड २०८/९ (४८.३ षटके) |
ट्रेव्हिस हेड ५६ (४२) मोईन अली ४/४६ (८.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- सॅम कुरन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
इंग्लंड २२१/५ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९३ (१९.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- मिचेल स्वेपसन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- जोस बटलरने (इं) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२२ चेंडूंमध्ये).