ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८५ इंग्लंड ऑस्ट्रेलिया तारीख ३० मे – २ सप्टेंबर संघनायक डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर कसोटी मालिका निकाल इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली एकदिवसीय मालिका निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-सप्टेंबर १९८५ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामनावि
ऑस्ट्रेलिया२२०/७ (५४.१ षटके)
नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
२रा सामनावि
ऑस्ट्रेलिया२३३/६ (५४ षटके)
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३रा सामनाऑस्ट्रेलिया २५४/५ (५५ षटके)
वि
नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका
१ली कसोटीऑस्ट्रेलिया वि
नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी. सायमन ओ'डोनेल (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटीवि
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी. लॉर्ड्स, लंडन सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटीवि
ऑस्ट्रेलिया
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी. आर्नी साइडबॉटम (इं) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटीऑस्ट्रेलिया वि
नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
५वी कसोटीऑस्ट्रेलिया वि
नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण. लेस टेलर (इं) याने कसोटी पदार्पण केले.
६वी कसोटीवि
ऑस्ट्रेलिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
ऑस्ट्रेलिया भारत न्यूझीलंड १९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ · १९९० ·
पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज संपूर्ण सदस्यांची स्पर्धा
अनेक संघ असोसिएट संघांचे दौरे
असोसिएट संघांची स्पर्धा
अनेक संघ १९७९ · १९८२ · १९८६ ·