Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख२० ऑगस्ट – २ सप्टेंबर १९८०
संघनायकइयान बॉथमग्रेग चॅपल
कसोटी मालिका
निकाल१-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९८० दरम्यान एक कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. एकमेव कसोटी ही इंग्लंडमध्ये कसोटी खेळवून १०० वर्षे १९८० साली झाली. त्यानिमित्ताने शतकपूर्ती कसोटी सामना भरविला गेला. एकमेव कसोटी अनिर्णित सुटली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२० ऑगस्ट १९८०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४८/६ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२५/८ (५५ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ९९ (१५९)
डेनिस लिली ४/३५ (११ षटके)
किम ह्युस ७३* (१०२)
माइक हेंड्रिक्स ५/३१ (११ षटके)
इंग्लंड २४ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: माइक हेंड्रिक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • बिल ॲथी आणि ॲलन बुचर (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२२ ऑगस्ट १९८०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२०/८ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७३/५ (५५ षटके)
ग्रॅहाम गूच १०८ (११३)
लेन पास्को ४/६९ (११ षटके)
किम ह्युस ९८ (८४)
माइक हेंड्रिक्स ३/५४ (१० षटके)
इंग्लंड ४७ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • रोलँड बुचर (इं) आणि जॉन डायसन (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी