ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७२ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ८ जून – २८ ऑगस्ट १९७२ | ||||
संघनायक | रे इलिंगवर्थ (कसोटी) ब्रायन क्लोझ (ए.दि.) | इयान चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने आणि तीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. ह्या दौऱ्यातच इंग्लंडमध्ये पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. इंग्लंडने पहिला एकदिवसीय विजय संपादन केला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ![]() | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- टोनी ग्रेग (इं), डेव्हिड कॉली, ब्रुस फ्रांसिस (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | ![]() | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रॉस एडवर्ड्स आणि बॉब मॅसी (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया ![]() | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
४थी कसोटी
ऑस्ट्रेलिया ![]() | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वी कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२४ ऑगस्ट १९७२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ![]() २२२/८ (५५ षटके) | वि | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंडने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला.
- डेनिस अमिस, जॉफ आर्नोल्ड, ब्रायन क्लोझ, टोनी ग्रेग, बॉब वूल्मर (इं), रॉस एडवर्ड्स, डेनिस लिली, बॉब मॅसी, पॉल शीहान आणि ग्रेम वॉट्सन (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२६ ऑगस्ट १९७२ धावफलक |
वि | ![]() २४०/५ (५१.३ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- डेव्हिड कॉली (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२८ ऑगस्ट १९७२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ![]() १७९/९ (५५ षटके) | वि | |
जॉफ बॉयकॉट ४१ (९०) डेनिस लिली ३/२५ (११ षटके) |