ऑस्ट्रेलियन कुत्रा
ऑस्ट्रेलिअन पशु कुत्रा हा अत्यंत हुशार,क्रियाशील आणि मजबूत जातीच्या कुत्र्यांच्या प्रकारामध्ये मोडतात.शेतावर गुरांची शिंगे शोधण्यासाठी या कुत्र्याचा वापर केला जातो.हा एक उच्च दर्जाचे काम करणारा कुत्रा आहे.
संदर्भ
http://dogtime.com/dog-breeds/australian-cattle-dog#/slide/1