Jump to content

ऑस्ट्रियाचा पहिला फ्रान्झ योजेफ

पहिला फ्रान्झ योजेफ

कार्यकाळ
२ डिसेंबर १८४८ – २१ नोव्हेंबर १९१६
मागील फर्डिनांड पहिला
पुढील चार्ल्स पहिला

जन्म १८ ऑगस्ट १८३० (1830-08-18)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
मृत्यू २१ नोव्हेंबर, १९१६ (वय ८६)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
पत्नी सम्राज्ञी एलिझाबेथ
धर्म रोमन कॅथलिक
सही ऑस्ट्रियाचा पहिला फ्रान्झ योजेफयांची सही

फ्रान्झ योजेफ पहिला (जर्मन: Franz Joseph I., हंगेरियन: I. Ferenc József, स्लोव्हेन: Franc Jožef I., क्रोएशियन: Franjo Josip I.; १८ ऑगस्ट, १८३० - २१ नोव्हेंबर, १९१६) हा ऑस्ट्रियाचा सम्राट, हंगेरीचा राजा आणि बोहेमियाचा राजा होता. हा २ डिसेंबर, १८४८ ते मृत्यूपर्यंत ६८ वर्षे सत्तेवर होता. युरोपीय राज्यकर्त्यांमध्ये फ्रांसच्या लुई चौदावा आणि लिक्टनस्टाइनच्या दुसरा योहान यांच्यानंतर हा सर्वाधिक लांबीचा सत्ताकाल होय.

बाह्य दुवे