Jump to content

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रियाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

संघप्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया२९ ऑगस्ट २०१९
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक३० ऑगस्ट २०१९
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग३१ ऑगस्ट २०१९
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान३१ ऑगस्ट २०१९
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम२४ जुलै २०२१
हंगेरीचा ध्वज हंगेरी४ जून २०२२
जर्मनीचा ध्वज जर्मनी९ जून २०२२
स्वीडनचा ध्वज स्वीडन१० जून २०२२
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया२५ जुलै २०२२
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी२७ जुलै २०२२
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया३० जुलै २०२२
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे३१ जुलै २०२२
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान९ जुलै २०२३
जर्सीचा ध्वज जर्सी२० जुलै २०२३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२३ जुलै २०२३
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२४ जुलै २०२३
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२५ जुलै २०२३

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाची आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
दक्षिण आफ्रिका २००७पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
इंग्लंड २००९
सेंट लुसियाबार्बाडोसगयाना २०१०
श्रीलंका २०१२१४
बांगलादेश २०१४
भारत २०१६
ओमानसंयुक्त अरब अमिराती २०२१
ऑस्ट्रेलिया २०२२पात्रता सामने कोव्हिड-१९ मुळे रद्द
बार्बाडोससेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सअँटिगा आणि बार्बुडागयानात्रिनिदाद आणि टोबॅगोअमेरिका २०२४११
भारतश्रीलंका २०२६
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८
युनायटेड किंग्डमआयर्लंडचे प्रजासत्ताक २०३०

ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाची मध्य युरोप चषक स्पर्धेमधील कामगिरी

मध्य युरोप चषक
वर्ष फेरी स्थान खेविअनि
चेक प्रजासत्ताक २०१९[n १]सहभाग घेतला नाही
चेक प्रजासत्ताक २०२१विजेते१/३
चेक प्रजासत्ताक २०२२उपविजेते२/३
चेक प्रजासत्ताक २०२३सहभाग घेतला नाही

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८६७२९ ऑगस्ट २०१९रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीरोमेनियाचा ध्वज रोमेनिया२०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक
८७०३० ऑगस्ट २०१९Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७३३१ ऑगस्ट २०१९लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७५३१ ऑगस्ट २०१९तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तानरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७७१ सप्टेंबर २०१९Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
११६०२१ मे २०२१लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२०२१ मध्य युरोप चषक
११६१२२ मे २०२१Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
११६३२३ मे २०२१लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागलक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
११६४२३ मे २०२१Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१०११९९२४ जुलै २०२१बेल्जियमचा ध्वज बेल्जियमबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१११२००२४ जुलै २०२१बेल्जियमचा ध्वज बेल्जियमबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१२१२०२२५ जुलै २०२१बेल्जियमचा ध्वज बेल्जियमबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१३१५४८४ जून २०२२हंगेरीचा ध्वज हंगेरीऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१४१५४९४ जून २०२२हंगेरीचा ध्वज हंगेरीऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाअनिर्णित
१५१५५०५ जून २०२२हंगेरीचा ध्वज हंगेरीऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाहंगेरीचा ध्वज हंगेरी
१६१५५३९ जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी२०२२ जर्मनी तिरंगी मालिका
१७१५५६१० जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१८१५५७१० जून २०२२स्वीडनचा ध्वज स्वीडनजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१९१५६०११ जून २०२२स्वीडनचा ध्वज स्वीडनजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२०१५६७१२ जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
२११६१९८ जुलै २०२२लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२०२२ मध्य युरोप चषक
२२१६२४९ जुलै २०२२Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२३१६२६९ जुलै २०२२लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२४१६३०१० जुलै २०२२Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२५१६८०२४ जुलै २०२२लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२०२४ पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
२६१६८४२५ जुलै २०२२स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनियाफिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२७१६८८२७ जुलै २०२२गर्न्सीचा ध्वज गर्न्सीफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२८१७०४३० जुलै २०२२बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२९१७१५३१ जुलै २०२२नॉर्वेचा ध्वज नॉर्वेफिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
३०२११९२९ जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीनेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटरजर्मनीचा ध्वज जर्मनी
३१२१२०३० जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीनेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटरजर्मनीचा ध्वज जर्मनी
३२२१२३९ जुलै २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानआईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊनFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
३३२१२४९ जुलै २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानआईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊनFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
३४२१२७१० जुलै २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानआईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊनअनिर्णित
३५२१४७२० जुलै २०२३जर्सीचा ध्वज जर्सीस्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबराजर्सीचा ध्वज जर्सी२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
३६२१५१२१ जुलै २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीस्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबराजर्मनीचा ध्वज जर्मनी
३७२१५७२३ जुलै २०२३आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडस्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबराआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३८२१६१२४ जुलै २०२३डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कस्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबराडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
३९२१६६२५ जुलै २०२३स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडस्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४०२६२१२५ मे २०२४बेल्जियमचा ध्वज बेल्जियमऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
४१२६२२२५ मे २०२४बेल्जियमचा ध्वज बेल्जियमऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४२२६२७२६ मे २०२४बेल्जियमचा ध्वज बेल्जियमऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
४३२६२९२६ मे २०२४बेल्जियमचा ध्वज बेल्जियमऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४४२६५६९ जून २०२४रोमेनियाचा ध्वज रोमेनियाइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमरोमेनियाचा ध्वज रोमेनिया२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
४५२६६०१० जून २०२४इस्रायलचा ध्वज इस्रायलइटली रोम क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४६२६६८१२ जून २०२४पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४७२६८४१५ जून २०२४हंगेरीचा ध्वज हंगेरीइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४८२६९०१६ जून २०२४फ्रान्सचा ध्वज फ्रान्सइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया

नोंदी

  1. ^ २०२२ या आवृत्तीमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.