Jump to content

ऑस्ट्रियन ग्रांप्री

ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री

रेड बुल रिंग
(२०१४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६३
सर्वाधिक विजय (चालक)नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (४)
सर्वाधिक विजय (संघ)इटली स्कुदेरिआ फेरारी (७)
सर्किटची लांबी ४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
शर्यत लांबी ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
फेऱ्या ७१
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
    • १. युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
    • मर्सिडीज-बेंझ
    • १:२४:२२.७९८
    • २. ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
    • मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ
    • +१.९०६
    • ३. स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
    • स्कुदेरिआ फेरारी
    • +४.५३३
सर्वात जलद फेरी


ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.

सर्किट

रेड बुल रिंग / ऑस्टेरीचरिंग / ए१-रिंग

| id="रेड बुल रिंग"

झेल्टवेग विमानतळ

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०१८, २०१९, २०२१, २०२३
स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट १९६८, १९६९*, १९७१
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८३, १९८५, १९८६
स्वीडन रॉनी पिटरसन १९७३, १९७८
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९७७, १९७९
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, २०००
जर्मनी मिखाएल शुमाखर २००२, २००३
जर्मनी निको रॉसबर्ग२०१४, २०१५
फिनलंड वालट्टेरी बोट्टास२०१७, २०२०
संदर्भ:[][][]

* कर्ट अहेरेन जुनियर सोबत विजय सामायिक केला.

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
इटली स्कुदेरिआ फेरारी१९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन१९८४, १९८५, १९८६, १९९८, २०००, २००१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९७२, १९७३, १९७८, १९८२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२०१८, २०१९, २०२१, २०२३
जर्मनी पोर्शे१९६६, १९६८, १९६९
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ११९७९, १९८७, १९९७
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६३, १९७४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१० अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९९८, २०००, २००१, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
इटली स्कुदेरिआ फेरारी१९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
जर्मनी पोर्शे१९६६, १९६८, १९६९
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५, १९८६
फ्रान्स रेनोल्ट एफ११९८०, १९८३, १९९७
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८७, २०१९, २०२१
संदर्भ:[][][]

* कॉसवर्थ ने १९६७ वागळुन, इतर वर्षी बनवले.

** ईलमोर ने १९९८ ते २००१ पर्यंत बनवले.

*** पोर्शे ने बनवले.

हंगामानुसार विजेते

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९७७ ते १९८७ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
जुना ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९६९ ते १९७६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
झेल्टवेग विमानतळ सर्किट, जे १९६३ ते १९६४ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६३ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमब्राभॅम - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६४इटली लोरेंझो बांडीनी स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६५ ऑस्ट्रिया जोशेन रींडट स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६६ जर्मनी गेरहार्ड मिटर
जर्मनी हान्स हरमान
पोर्शेमाहिती
१९६७ ऑस्ट्रेलिया पॉल हॉकिन्स फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९६८ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट पोर्शेमाहिती
१९६९ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट
जर्मनी कर्ट अहेरेन जुनियर
पोर्शेऑस्टेरीचरिंग माहिती
१९७०बेल्जियम जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी ऑस्टेरीचरिंग माहिती
१९७१स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७२ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७३स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७४आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७५इटली विटोरियो ब्रंबिला मार्च इंजीनियरिंग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७६युनायटेड किंग्डम जॉन वॉटसन पेन्स्के संघ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७७ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स शॅडो रेसिंग संघ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७८स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७९ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८०फ्रान्स जीन-पियरे जाबॉइल रेनोल्ट एफ१ माहिती
१९८१फ्रान्स जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२इटली एलिओ डी अँजेलिस टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८३फ्रान्स एलेन प्रोस्टरेनोल्ट एफ१ माहिती
१९८४ऑस्ट्रिया निकी लाउडामॅकलारेन - टॅग माहिती
१९८५फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग माहिती
१९८६फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग माहिती
१९८७युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८
-
१९९६
ऑस्टेरीचरिंग सुरक्षिततेच्या समस्येमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९९७कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ ए१-रिंग माहिती
१९९८फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०००फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४
-
२०१३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१४जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ रेड बुल रिंग माहिती
२०१५जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२० फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२२मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "ऑस्ट्रियन Grand Prix". १० डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Grand Prix winners १८९४-२०१९". १७ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "ऑस्ट्रियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३५०. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला-वन वरील माहिती
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ