ऑस्कर बोनियेक गार्सिया
ऑस्कर बोनियेक गार्सिया (स्पॅनिश: Óscar Boniek García; ४ सप्टेंबर १९८४ , तेगुसिगल्पा) हा होन्डुरासचा एक फुटबॉलपटू आहे. २००५ सालापासून होन्डुरास संघाचा भाग असलेला गार्सिया आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धांमध्ये कामेरूनसाठी खेळला आहे.