Jump to content

ऑलिव्हर स्टोन

ऑलिव्हर स्टोन

विल्यम ऑलिव्हर स्टोन (सप्टेंबर १५, इ.स. १९४६ - ) हा ऑस्कर पुरस्कार विजेता अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक आहे.