ऑलिव्हर फोर्ब्स डेव्हिडसन (२८ जुलै, २००४:एडिनबरा, स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.