ऑलिंपिक मैदान (अथेन्स) (ग्रीक: Ολυμπιακό Στάδιο, Olympiakó Stádio), हे ग्रीसमधील अथेन्स शहरातील अथेन्स ऑलिंपिक क्रीडासंकुलाचा भाग असलेले स्टेडियम आहे. या मैदानात २००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभ व समारोप समारंभ पार पडले.
उन्हाळी ऑलिंपिक मैदाने |
---|
अथेन्स, १८९६ • पॅरिस १९०० • सेंट लुइस १९०४ • लंडन १९०८ • स्टॉकहोम १९१२ • अँटवर्प १९२० • पॅरिस १९२४ • अॅम्स्टरडॅम १९२८ • लॉस एंजेल्स १९३२ • बर्लिन १९३६ • लंडन १९४८ • हेलसिंकी १९५२ • मेलबर्न १९५६ • रोम १९६० • टोकियो १९६४ • मेक्सिको सिटी १९६८ • म्युनिक १९७२ • माँत्रियाल १९७६ • मॉस्को १९८० • लॉस एंजेल्स १९८४ • सोल १९८८ • बार्सिलोना १९९२ • अटलांटा १९९६ • सिडनी २००० • अथेन्स २००४ • बीजिंग २००८ • लंडन २०१२ • रियो दि जानेरो २०१६ |