Jump to content

ऑलिंपिक स्टेडियम (म्युनिक)

ऑलिंपियास्टेडियोन
स्थानम्युन्शेन, जर्मनी
उद्घाटन २६ मे १९७२
आसन क्षमता ६९,२५०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एफ.से. बायर्न म्युन्शन (१९७२ - २००५)
टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (१९७२ - २००५)
१९७२ उन्हाळी ऑलिंपिक

ऑलिंपियास्टेडियोन (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९७२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९७२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. १९७४ फिफा विश्वचषकयुएफा यूरो १९८८ स्पर्धांमधील अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चॅंपियन्स लीगमधील १९७९, १९९३ व १९९७ सालांमधील अंतिम फेरीचे सामने सामने येथे खेळवण्यात आले होते.

२००६ साली अलायंझ अरेना उघडण्यापूर्वी एफ.से. बायर्न म्युन्शन व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन ह्या दोन फुटबॉल क्लबांचे ऑलिंपियास्टेडियोन हे यजमान मैदान होते.

बाह्य दुवे