Jump to content

ऑलिंपिक खेळात हंगेरी

ऑलिंपिक खेळात हंगेरी

हंगेरीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत HUN
एन.ओ.सी.हंगेरीयन ऑलिंपिक समिती
संकेतस्थळhttp://www.mob.hu/ (हंगेरियन)
पदकेसुवर्ण
१६७
रौप्य
१४६
कांस्य
१६९
एकूण
४८२

हंगेरी देशाने आजवर १९२० व १९८४चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये हंगेरीयन खेळाडूंना एकूण ४७६ तर हिवाळी स्पर्धांमध्ये ६ पदके मिळाली आहेत.

पदक यादी