Jump to content

ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

सोव्हिएत संघचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत   URS
पदके
क्रम: दुसरा
सुवर्ण
४७३
रौप्य
३७६
कांस्य
३५५
एकूण
१२०४

सोव्हिएत संघ देशाने १९५२ सालापासून अठरा उन्हाळीहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकूण १२०४ पदके जिंकली. १९९१ साली सोव्हिएतच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या घटक देशांनी एकत्रित संघाद्वारे १९९२ सालच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

सोव्हिएत संघाला सर्व ऑलिंपिक खेळांमध्ये असाधारण यश मिळाले. जागतिक पदक यादीत सोव्हिएत संघाचा दुसरा क्रमांक आहे (अमेरिकेच्या खालोखाल).

पदक तक्ता

स्पर्धेनुसार

उन्हाळी स्पर्धा

खेळ खेळाडू[]सुवर्ण रौप्य कांस्य एकूण क्रम
१९५२ हेलसिंकी२९५ (४०)२२३०१९७१
१९५६ मेलबर्न२८३ (३९)३७२९३२९८
१९६० रोम२८४ (५०)४३२९३११०३
१९६४ टोक्यो३१९ (६३)३०३१३५९६
१९६८ मेक्सिको सिटी३१३ (६७)२९३२३०९१
१९७२ म्युनिक३७३ (७१)५०२७२२९९
१९७६ मॉंत्रियाल४९४१३५१२५
१९८० मॉस्को (यजमान)८०६९४६१९५
१९८४ लॉस एंजेल्ससहभागी नाही
१९८८ सोल५५३१४६१३२
एकूण३९५३१९२९६१०१०

हिवाळी स्पर्धा

खेळ खेळाडू[]सुवर्ण रौप्य कांस्य एकूण क्रम
१९५६ Cortina d'Ampezzo५५ (७)१६
१९६० Squaw Valley६२ (१३)२१
१९६४ Innsbruck६९ (१७)११२५
१९६८ Grenoble७४ (२१)१३
१९७२ Sapporo७८ (२०)१६
१९७६ Innsbruck१३२७
१९८० Lake Placid१०२२
१९८४ Sarajevo१०२५
१९८८ Calgary११२९
एकूण७८५७५९१९४

खेळांनुसार

उन्हाळी स्पर्धा

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
Gymnastics७३६७४४१८४
Athletics६५५५७५१९५
Wrestling६२३१२३११६
Weightlifting३९२१६२
Canoeing२९१३५१
Fencing१८१५१६४९
Shooting१७१५१७४९
Boxing१४१९१८५१
Swimming१३२१२६६०
Rowing१२२०१०४२
Cycling११२३
Volleyball१२
Equestrian१५
Judo१३२३
Modern pentathlon१४
Sailing१२
Basketball१२
Handball
Diving१३
Water polo
Football (soccer)
Archery
Field hockey
Total३९५३१९२९६१०१०

हिवाळी स्पर्धा

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
Cross-country skiing२५२२२१६८
Speed skating२४१७१९६०
Figure skating१०२४
Biathlon१९
Ice hockey
Luge
Bobsleigh
Ski jumping
Nordic combined
Alpine skiing
Total७८५७५९१९४

संदर्भ

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Note नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही