Jump to content

ऑलिंपिक खेळात लात्व्हिया

ऑलिंपिक खेळात लात्व्हियाने १९२४मध्ये सर्वप्रथम भाग घेतला. सोवियेत संघाने देश गिळंकृत केल्यानंतर लात्व्हियातील खेळाडू सोव्हिएत संघाकडून १९५२-१९८८ दरम्यान ऑलिंपिकमध्ये भाग घेत असत.

सोवियेत संघाच्या विभाजनानंतर लात्व्हियाने १९९२पासून प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला आहे.