Jump to content

ऑलिंपिक खेळात घाना

ऑलिंपिक खेळात घाना

घानाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत GHA
एन.ओ.सी.घाना ऑलिंपिक समिती
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

घाना देश १९५२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९५६, १९७६ व १९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ४ पदके जिंकली आहेत.