ऑलिंपिक खेळात कोलंबिया
| ऑलिंपिक खेळात कोलंबिया | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
| पदके | सुवर्ण ५ | रौप्य ९ | कांस्य १४ | एकूण २८ | ||||||||
कोलंबियाने सर्वप्रथम १९३२ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर कोलंबिया ने १९५२ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कोलंबिया ने २०१० च्या हिवाळी स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.
आत्तापर्यंत कोलंबियाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण, ९ रजत व १४ कांस्य पदके मिळाली आहेत.