Jump to content

ऑलिंपिक खेळात कॅनडा

ऑलिंपिक खेळात कॅनडा

कॅनडाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत CAN
एन.ओ.सी.कॅनडा ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.olympic.ca (इंग्रजी) (फ्रेंच)
पदकेसुवर्ण
१२१
रौप्य
१५४
कांस्य
१७४
एकूण
४४९

कॅनडा देश १९०० सालापासून सर्व उन्हाळीहिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. १९८० मॉस्को स्पर्धेवर इअतर अनेक पश्चिमात्य देशांप्रमाणे कॅनडाने देखील बहिष्कार टाकला होता. कॅनेडियन खेळाडूंनी आजवर एकूण ४४९ पदके जिंकली आहेत.

यजमान

कॅनडाने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.

स्पर्धायजमान शहरतारखादेशखेळाडूखेळ प्रकार
१९७६ उन्हाळी ऑलिंपिकमॉंत्रियाल17 जुलै – 1 ऑगस्ट926,028123
१९८८ हिवाळी ऑलिंपिककॅल्गारी13 – 28 फेब्रुवारी571,42346
२०१० हिवाळी ऑलिंपिकव्हॅंकूव्हर12 – 28 फेब्रुवारी832,62986