Jump to content

ऑलिंपिक खेळ स्केलेटन

स्केलेटनचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील ब्रिटिश स्केलेटन खेळाडू

स्केलेटन हा खेळ २००२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून खेळाडूंची शर्यत लावली जाते. खेळाडू एका विशिष्ट प्रकारच्या फळीवर उलटे झोपतात व स्वतःला उतारावरून झोकून देतात. स्केलेटन, बॉबस्लेलुज हे ऑलिंपिकमधील घसरून खेळले जाणारे तीन खेळ आहेत.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 3306
2कॅनडा कॅनडा 2114
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1135
4स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1023
5इटली इटली 1001
6जर्मनी जर्मनी 0112
7ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 0101
लात्व्हिया लात्व्हिया 0101
9रशिया रशिया 0011

बाह्य दुवे