Jump to content

ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग

स्की जंपिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील स्की जंपिंग संकूल

स्की जंपिंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा स्त्रीयांची स्पर्धा आयोजित केली गेली.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1फिनलंड फिनलंड 108422
2नॉर्वे नॉर्वे 991129
3ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 671023
4स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 4105
5जपान जपान 3429
6जर्मनी जर्मनी 3317
7पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 2327
8पोलंड पोलंड 1315
9चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 1247
10जर्मनी जर्मनी 1012
11सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 1001
12स्वीडन स्वीडन 0112
युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 0112
14स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 0011
अमेरिका अमेरिका 0011
एकूण414240123

बाह्य दुवे