Jump to content

ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग

ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग
स्पर्धा१५ (पुरुष: 8; महिला: 7)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


वेटलिफ्टिंग हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून तीन अपवाद वगळता प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. महिलांचे वेटलिफ्टिंग २००० सालच्या स्पर्धेपासून भरलवे जात आहे.

प्रकार

खेळाडूच्या वजनानुसार तो खालीलपैकी एका वर्गात घातला जातो.

पुरूष

  • बॅंटमवेट - ५६ किलो
  • फेदरवेट - ५६—६२ किलो
  • लाईटवेट - ६२—६९ किलो
  • मिडलवेट - ६९—७७ किलो
  • लाईट-हेवीवेट - ७७—८५ किलो
  • मिडल-हेवीवेट - ८५—९४ किलो
  • हेवीवेट - ९४—१०५ किलो
  • सुपर हेवीवेट - १०५ किलो व अधिक

महिला

  • ४८ किलो
  • ५३ किलो
  • ५८ किलो
  • ६३ किलो
  • ६९ किलो
  • ७५ किलो
  • ७५ किलो व अधिक

पदक तक्ता

भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये ६९ किलो गटात कांस्य पदक जिंकले होते.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 3921262
2चीन चीन 2411843
3अमेरिका अमेरिका 16161143
4बल्गेरिया बल्गेरिया 1216836
5फ्रान्स फ्रान्स 93315
6तुर्कस्तान तुर्कस्तान 81110
7जर्मनी जर्मनी 67720
8ग्रीस ग्रीस 65415
9इटली इटली 54514
10एकत्रित संघ एकत्रित संघ 5409
11इजिप्त इजिप्त 5229
12पोलंड पोलंड 462030
13इराण इराण 43512
14रशिया रशिया 381021
15दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 34411
16ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 3429
17चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 3238
18थायलंड थायलंड 3036
19हंगेरी हंगेरी 29920
20रोमेनिया रोमेनिया 26311
21जपान जपान 22812
22पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 2237
23युक्रेन युक्रेन 2226
24क्युबा क्युबा 2114
25पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 14611
26उत्तर कोरिया उत्तर कोरिया 1449
27कझाकस्तान कझाकस्तान 1416
28बेलारूस बेलारूस 1348
29एस्टोनिया एस्टोनिया 1337
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1337
31बेल्जियम बेल्जियम 1214
32डेन्मार्क डेन्मार्क 1203
33ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1124
34कोलंबिया कोलंबिया 1113
35फिनलंड फिनलंड 1023
36क्रोएशिया क्रोएशिया 1012
जॉर्जिया जॉर्जिया 1012
38मेक्सिको मेक्सिको 1001
नॉर्वे नॉर्वे 1001
40इंडोनेशिया इंडोनेशिया 0246
41स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 0224
42कॅनडा कॅनडा 0202
43चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 0145
44त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो 0123
45आर्जेन्टिना आर्जेन्टिना 0112
लात्व्हिया लात्व्हिया 0112
47लेबेनॉन लेबेनॉन 0101
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग 0101
नायजेरिया नायजेरिया 0101
सिंगापूर सिंगापूर 0101
व्हियेतनाम व्हियेतनाम 0101
52आर्मेनिया आर्मेनिया 0044
स्वीडन स्वीडन 0044
54नेदरलँड्स नेदरलँड्स 0033
55इराक इराक 0011
भारत भारत 0011
कतार कतार 0011
व्हेनेझुएला व्हेनेझुएला 0011
एकूण185181182548