Jump to content

ऑलिंपिक खेळ मॉडर्न पेंटॅथलॉन

ऑलिंपिक खेळ मॉडर्न पेंटॅथलॉन
स्पर्धा२ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


मॉडर्न पेंटॅथलॉन हा केवळ ऑलिंपिकसाठी निर्माण करण्यात आलेला खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९१२ पासून प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. आधुनिक ऑलिंपिकचा जनक प्येर दे कुबेर्तीं ह्याने मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ तयार केला. पंचरंगी स्वरूप असलेल्या ह्या खेळामध्ये खेळाडूंना खालील पाच स्पर्धा पूर्ण कराव्या लागतात.

  • एपेई तलवारबाजी
  • पिस्तुल नेमबाजी
  • २०० मी फ्रीस्टाईल जलतरण
  • शो जंपिंग घोडेस्वारी
  • ३ किमी क्रॉस कंट्री धावणे


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1हंगेरी हंगेरी 98421
2स्वीडन स्वीडन 97521
3सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 55515
4रशिया रशिया 3104
5पोलंड पोलंड 3003
6इटली इटली 2237
7युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 2136
8जर्मनी जर्मनी 2013
9कझाकस्तान कझाकस्तान 1001
10अमेरिका अमेरिका 0639
11लिथुएनिया लिथुएनिया 0213
12फिनलंड फिनलंड 0145
13चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 0112
एकत्रित संघ एकत्रित संघ 0112
15लात्व्हिया लात्व्हिया 0101
16फ्रान्स फ्रान्स 0022
17बेलारूस बेलारूस 0011
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 0011
युक्रेन युक्रेन 0011
एकूण363636108