Jump to content

ऑलिंपिक खेळ बॉबस्ले

बॉबस्लेचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन बॉबस्ले संघ

बॉबस्ले हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून ढकलगाड्यांची शर्यत लावली जाते. ह्या गाड्यांना इंजिन नसून केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने त्या धावतात. एका बॉबस्ले संघात चार अथवा दोन खेळाडू असतात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1जर्मनी जर्मनी 105621
2स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 9101130
3अमेरिका अमेरिका 76720
4पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 55313
5इटली इटली 44412
6कॅनडा कॅनडा 3216
7पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1326
8ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1203
9युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1124
10सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 1023
11बेल्जियम बेल्जियम 0112
रशिया रशिया 0112
13फ्रान्स फ्रान्स 0011
रोमेनिया रोमेनिया 0011