Jump to content

ऑलिंपिक खेळ बॅडमिंटन

ऑलिंपिक खेळ बॅडमिंटन
स्पर्धा५ (पुरुष: 2; महिला: 2; मिश्र: 1)
स्पर्धा


बॅडमिंटन हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९९२ पासून सतत खेळवला जात आहे.

प्रकार

  • पुरूष एकेरी
  • पुरुष दुहेरी
  • महिला एकेरी
  • महिला दुहेरी
  • मिश्र दुहेरी

पदक तक्ता

भारत देशाने आजवर बॅडमिंटनमध्ये एक रौप्य व एक कांस्य पदक मिळवले आहे.

स्पर्धाखेळाडूप्रकारपदक
२०१२ लंडनसायना नेहवालमहिला एकेरीकांस्य पदक
२०१६ रियोपी.व्ही. सिंधूमहिला एकेरीरौप्य पदक
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1चीन चीन 1681438
2दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 67518
3इंडोनेशिया इंडोनेशिया 66618
4डेन्मार्क डेन्मार्क 1236
5मलेशिया मलेशिया 0325
6युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 0112
7जपान जपान 0101
7नेदरलँड्स नेदरलँड्स 0101
9भारत भारत 0111
9रशिया रशिया 0011
एकूण29293391