Jump to content

ऑलिंपिक खेळ बायॅथलॉन

बायॅथलॉनचा लोगो
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील बायॅथलॉन खेळ

बायॅथलॉन हा खेळ १९६० सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंगनेमबाजी ह्या दोन स्वतंत्र खेळांचा समावेश केला जातो.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1जर्मनी जर्मनी 1618943
2नॉर्वे नॉर्वे 1211629
3सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 95519
4रशिया रशिया 94718
5फ्रान्स फ्रान्स 44917
6पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 34411
7स्वीडन स्वीडन 31610
8एकत्रित संघ एकत्रित संघ 2226
9कॅनडा कॅनडा 2013
10पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1225
11स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया 1113
12बल्गेरिया बल्गेरिया 1012
13स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1001
14फिनलंड फिनलंड 0527
15बेलारूस बेलारूस 0224
16ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 0213
17इटली इटली 0123
युक्रेन युक्रेन 0123
19कझाकस्तान कझाकस्तान 0101
पोलंड पोलंड 0101
21क्रोएशिया क्रोएशिया 0011