Jump to content

ऑलिंपिक खेळ नॉर्डिक सामायिक

नॉर्डिक कंबाइंडचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू

नॉर्डिक कंबाइंड हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंगस्की जंपिंग हे दोन प्रकार एकत्रितपणे खेळले जातात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1नॉर्वे नॉर्वे 118726
2फिनलंड फिनलंड 48214
3ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 32712
4पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 3047
5फ्रान्स फ्रान्स 2114
6पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 2103
जपान जपान 2103
8जर्मनी जर्मनी 1326
9अमेरिका अमेरिका 1304
10स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1214
11जर्मनी जर्मनी 1012
12सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 0123
13स्वीडन स्वीडन 0112
14पोलंड पोलंड 0011
रशिया रशिया 0011
इटली इटली 0011
एकूण31313193

बाह्य दुवे