ऑलिंपिक खेळ नेमबाजी |
---|
 |
स्पर्धा | १५ (पुरुष: 9; महिला: 6) |
स्पर्धा |
|
नेमबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील १९०४ व १९२८ वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.
प्रकार
आधुनिक नेमबाजीमध्ये पुरूषांसाठी ९ प्रकारच्या तर महिलांसाठी ६ प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जातात.
पुरूष
- १० मीटर एर पिस्तुल
- १० मीटर एर रायफल
- डबल ट्रॅप
- ५० मीटर पिस्तुल
- २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल
- ५० मीटर रायफल प्रोन
- ५० मीटर रायफल ३ पोझिशन
- स्कीट
- ट्रॅप
महिला
- १० मीटर एर पिस्तुल
- १० मीटर एर रायफल
- २५ मीटर पिस्तुल
- ५० मीटर रायफल ३ पोझिशन
- स्कीट
- ट्रॅप
पदक तक्ता
भारत देशाने आजवर नेमबाजीत दोन पदके मिळवली आहेत.
|
---|
| १८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ |
|