Jump to content

ऑलिंपिक खेळ तिरंदाजी

ऑलिंपिक खेळ तिरंदाजी
स्पर्धा४ (पुरुष: 2; महिला: 2)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


तिरंदाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी चार ऑलिंपिक आवृत्त्यांमध्ये तिरंदाजीचा समावेश केला गेला होता.

प्रकार

आधुनिक तिरंदाजीमध्ये पुरूष व महिलांच्या प्रत्येकी दोन स्पर्धा खेळवल्या जातात.

  • ऑलिंपिक राउंड पुरूष वैयक्तिक
  • ऑलिंपिक राउंड महिला वैयक्तिक
  • ऑलिंपिक राउंड पुरूष सांघिक
  • ऑलिंपिक राउंड महिला सांघिक


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 169530
2अमेरिका अमेरिका 149831
3बेल्जियम बेल्जियम 116320
4फ्रान्स फ्रान्स 610723
5युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 2259
6चीन चीन 1517
7सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 1337
8इटली इटली 1236
9फिनलंड फिनलंड 1124
युक्रेन युक्रेन 1124
11ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1012
नेदरलँड्स नेदरलँड्स 1012
13स्पेन स्पेन 1001
14जपान जपान 0213
15स्वीडन स्वीडन 0202
16चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 0112
जर्मनी जर्मनी 0112
पोलंड पोलंड 0112
19इंडोनेशिया इंडोनेशिया 0101
20एकत्रित संघ एकत्रित संघ 0022
21रशिया रशिया 0011
एकूण575648161

संदर्भ

बाह्य दुवे