Jump to content

ऑलिंपिक खेळ तालबद्ध जलतरण

तालबद्ध जलतरणाचा लोगो
तालबद्ध जलतरणामधील रशियन संघ

तालबद्ध जलतरण (इंग्लिश: Synchronized swimming) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९८४ सालापासून खेळवला जात आहे. हा खेळ सध्या केवळ महिलांसाठी असून ह्यात सांघिक व जोडी असे दोन प्रकार खेळवले जातात. रशिया, अमेरिकाकॅनडा ह्या देशांनी आजवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1रशिया रशिया 6006
2अमेरिका अमेरिका 5229
3कॅनडा कॅनडा 3418
4जपान जपान 04812
5स्पेन स्पेन 0202
6चीन चीन 0011
फ्रान्स फ्रान्स 0011
एकूण14121339