Jump to content

ऑलिंपिक खेळ टेनिस

ऑलिंपिक खेळ टेनिस
स्पर्धा५ (पुरुष: 2; महिला: 2; मिश्र: 1)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


टेनिस हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६-१९२४ व १९८८-चालू दरम्यान खेळवला गेला आहे. ह्या व्यतिरिक्त १९६८ व १९८४ सालच्या स्पर्धांमध्ये टेनिसचा एक प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला गेला होता.

प्रकार

  • पुरूष एकेरी
  • पुरूष दुहेरी
  • महिला एकेरी
  • महिला दुहेरी
  • मिश्र दुहेरी

पदक तक्ता

भारत देशाच्या लिएंडर पेसला १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष एकेरी स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 1751032
2युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 15131240
3फ्रान्स फ्रान्स 55717
4दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 3216
5जर्मनी जर्मनी 2529
6रशिया रशिया 2215
7चिली चिली 2114
8स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 2002
9स्पेन स्पेन 17311
10मिश्र संघ मिश्र संघ 1337
11ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1135
12चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 1124
13बेल्जियम बेल्जियम 1012
चीन चीन 1012
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1012
16कॅनडा कॅनडा 1001
17स्वीडन स्वीडन 0358
18जपान जपान 0202
19आर्जेन्टिना आर्जेन्टिना 0123
20चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 0112
ग्रीस ग्रीस 0112
नेदरलँड्स नेदरलँड्स 0112
23ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 0101
डेन्मार्क डेन्मार्क 0101
25क्रोएशिया क्रोएशिया 0033
26एकत्रित संघ एकत्रित संघ 0022
27ऑस्ट्रेलेशिया ऑस्ट्रेलेशिया 0011
बोहेमिया बोहेमिया 0011
बल्गेरिया बल्गेरिया 0011
हंगेरी हंगेरी 0011
भारत भारत 0011
इटली इटली 0011
नॉर्वे नॉर्वे 0011
सर्बिया सर्बिया 0011