Jump to content

ऑलिंपिक खेळ क्रॉस कंट्री स्कीइंग

क्रॉस कंट्री स्कीइंगचा लोगो

क्रॉस कंट्री स्कीइंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. सर्वात दमवणाऱ्या ह्या स्कीइंगच्या प्रकारात पायांना स्की (लांब व गुळगुळीत चपट्या पट्ट्या) व हातांत काठ्या वापरून खेळाडू पुढे सरकतात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1नॉर्वे नॉर्वे31342590
2स्वीडन स्वीडन26151859
3सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ25222168
4फिनलंड फिनलंड19223071
5रशिया रशिया137626
6इटली इटली9121334
7एस्टोनिया एस्टोनिया4217
8एकत्रित संघ एकत्रित संघ3249
9पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी2114
10कॅनडा कॅनडा2103
11जर्मनी जर्मनी16310
12चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक1528
13पोलंड पोलंड1225
13ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया1225
15कझाकस्तान कझाकस्तान1214
16स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड1045
17चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया0145
18फ्रान्स फ्रान्स0101
18अमेरिका अमेरिका0101
20बल्गेरिया बल्गेरिया0011
20स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया0011