Jump to content

ऑलिंपिक

ऑलिंपिक हा क्रीडा प्रकारांचे आयोजन असलेला जागतिक स्पर्धात्मक उपक्रम आहे.[]या संकल्पनेचा उगम ग्रीस या देशात झाला आहे.

इतिहास

ग्रीस या देशात क्रीडा प्रकारांना विशेष महत्व दिले जाते.इसवी सन पूर्व आठव्या शतकात ग्रीसमध्ये या खेळांची सुरुवात झाली असा याचा इतिहास आहे. दर चार वर्षांनी तेथे होणाऱ्या स्पर्धेत विविध खेळाडू सहभाग घेत असत.[] खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली.ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

ध्वज

ध्वज

या स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगणारे पाच वर्तुळे एकमेकात गुंतलेले असे प्रतीक आहे. यामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांचा समावेश दाखविणारी ही पाच वर्तुळे आहेत.निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगांची ही वर्तुळे विविध देशांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.[]

आफ्रिकापिक खेळांचे यजमान देश==

उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
ऑलिंपिक यजमान शहरे[]
वर्ष उन्हाळी ऑलिंपिकहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
क्र.शहरक्र.शहर
१८९६ग्रीस अथेन्स, ग्रीस
१९००फ्रान्स पॅरिस, फ्रान्स
१९०४अमेरिका सेंट लुईस, मिसूरी(), अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९०६मध्यग्रीस अथेन्स, ग्रीस
१९०८युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम
१९१२स्वीडन स्टॉकहोम, स्वीडन
१९१६जर्मनी बर्लिन, जर्मनी
पहिल्या महायुद्धामुळे रद्द.
१९२०बेल्जियम ॲंटवर्प, बेल्जियम
१९२४फ्रान्स पॅरिस, फ्रान्सफ्रान्स शॅमोनी, ओत-साव्वा, फ्रान्स
१९२८नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्सस्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९३२१०अमेरिका लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९३६११जर्मनी बर्लिन, जर्मनीजर्मनी गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
१९४०१२जपान तोक्यो, जपान
फिनलंड हेलसिंकी, फिनलंड
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
जपान सप्पोरो, जपान
स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
जर्मनी गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४४१३युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
इटली कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४८१४युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डमस्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९५२१५फिनलंड हेलसिंकी, फिनलंडनॉर्वे ओस्लो, नॉर्वे
१९५६१६ऑस्ट्रेलिया मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया +
स्वीडन स्टॉकहोम, स्वीडन ()
इटली कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
१९६०१७इटली रोम, इटलीअमेरिका लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९६४१८जपान टोक्यो, जपानऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९६८१९मेक्सिको मेक्सिको सिटी, मेक्सिको१०फ्रान्स ग्रेनोबल, फ्रान्स
१९७२२०पश्चिम जर्मनी म्युनिक(), पश्चिम जर्मनी११जपान सप्पोरो, जपान
१९७६२१कॅनडा मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा१२ऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९८०२२सोव्हियेत संघ मॉस्को, सोव्हिएत संघ१३अमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९८४२३अमेरिका लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने१४युगोस्लाव्हिया सारायेव्हो, युगोस्लाव्हिया
१९८८२४दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरिया१५कॅनडा कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा
१९९२२५स्पेन बार्सिलोना, स्पेन१६फ्रान्स आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स
१९९४१७नॉर्वे लिलहामर, नॉर्वे
१९९६२६अमेरिका अटलांटा, जॉर्जिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९९८१८जपान नागानो, जपान
२०००२७ऑस्ट्रेलिया सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
२००२१९अमेरिका सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००४२८ग्रीस अथेन्स, ग्रीस
२००६२०इटली तोरिनो, इटली
२००८२९चीन बीजिंग(), चीन
२०१०२१कॅनडा, व्हॅंकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
२०१२३०युनायटेड किंग्डमलंडन, युनायटेड किंग्डम
२०१४२२रशिया सोत्शी, रशिया
२०१६३१ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल
२०१८२३दक्षिण कोरिया प्यॉंगचॅंग, दक्षिण कोरिया
२०२४३२फ्रान्स पॅरिस, फ्रान्स
आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली.
काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले.
काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.

संदर्भ

  1. ^ "ऑलिंपिक क्रीडासामने". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2024-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Paris Olympic 2024: ऑलिंपिक किती वर्षांनी होतं? आधुनिक ऑलिंपिकला सुरुवात कधी झाली?". BBC News मराठी. 2024-07-23. 2024-08-04 रोजी पाहिले.
  3. ^ "ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या". Loksatta. 2024-07-23. 2024-08-04 रोजी पाहिले.
  4. ^ "ऑलिंपिक खेळ" (registration required). 2009-04-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  • ऑलिंपिक अधिकृत संकेतस्थळ [१]