Jump to content

ऑरेलियान शेड्जू

ऑरेलियान शेड्जू

ओरेलियां शेद्जू (फ्रेंच: Aurélien Chedjou; २० जून १९८६ (1986-06-20), दौआला, कामेरून) हा कामेरूनचा एक फुटबॉलपटू आहे. २००९ सालापासून कामेरून संघाचा भाग असलेला शेद्जू आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०१० व २०१५ आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये कामेरूनसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर शेद्जू २०१३ पासून तुर्कस्तानच्या गालातसराय एस.के. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे