ऑरिन्यी एर सर्व्हिसेस
ऑरिन्यी एर सर्व्हिसेस चॅनल द्वीपसमूहातील विमानवाहतूक कंपनी आहे. हीचे मुख्यालय गर्न्सी विमानतळावर असून ही कंपनी पूर्णपणे गर्न्सी सरकारच्या मालकीची आहे.
ऑरिन्यी एर सर्व्हिसेस चॅनल द्वीपसमूह आणि उत्तर फ्रांस तसेच युनायटेड किंग्डममधील शहरांदरम्यान विमानसेवा पुरवते.