Jump to content

ऑपरेशन रेड स्पायडर

ऑपरेशन रेड स्पायडर हे 'कोब्रा पोस्ट' या मासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव होते.या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशातील खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँका एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या काळा पैसा गोरा करत असल्याचे खळबळजनक खुलासा 'कोब्रा पोस्ट' या मासिकाने १४ मार्च २०१३रोजी केला.[][]

संदर्भ

  1. ^ "काळा पैसा गोरा करत आहेत देशातील तीन बँका". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-14 रोजी पाहिले.
  2. ^ या बँका करतात काळा पैसा गोरा Archived 2013-03-19 at the Wayback Machine. मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली