ऑपरेशन कॅक्टस
ऑपरेशन कॅक्टस
भारतीय वायुसेनेचे विमान
दिनांक | ३ नोव्हेंबर इ.स. १९८८ |
---|---|
स्थान | मालदीव |
परिणती | भारत/मालदीवचा निर्णायक विजय, मालदीवमध्ये सरकारी अंमल सुरू. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
भारत मालदीव | पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम |
सेनापती | |
पंतप्रधान राजीव गांधी ब्रिगेडियर एफ.एफ.सी. बलसारा राष्ट्रपती मॉमून अब्दुल गयूम | अब्दुल्ला लुतुफी (युद्धकैदी) उमा महेश्वरन |
सैन्यबळ | |
१,६०० | ८० |
बळी आणि नुकसान | |
१ जखमी | १९ मृत |
ऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लाॅटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लाॅटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधाऱ्यांबरोबर मिळून हा कट केला होता. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला.