Jump to content

ऑन्री मातीस

ऑन्री मातीस
Henri Matisse
जन्मडिसेंबर ३१, इ.स. १८६९
नोर, फ्रान्स
मृत्यूनोव्हेंबर ३, इ.स. १९५४
नीस, आल्प-मरितीम
राष्ट्रीयत्व फ्रेंच
पेशाचित्रकार, शिल्पकार

ऑन्री मातीस (मराठी लेखनभेद: ऑंरी मातीस ; फ्रेंच: Henri Matisse) (डिसेंबर ३१, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ३, इ.स. १९५४) हा एक फ्रेंच कलाकार होता. तो चित्रकला, शिल्पकला इत्यादी अनेक कलांमध्ये निपुण असला तरीही एक चित्रकार हीच त्याची सर्वात प्रसिद्ध ओळख आहे. आधुनिक कलेमध्ये त्याचे योगदान अत्यंत मौल्यवान मानले जाते.

बाह्य दुवे

  • "ऑन्री मातीस - म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)