Jump to content

ऑन्टारियो

ऑन्टारियो
Ontario
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
देशकॅनडा ध्वज कॅनडा
राजधानीटोरोंटो
सर्वात मोठे शहरटोरोंटो
क्षेत्रफळ१०,७६,३९५ वर्ग किमी (४ वा क्रमांक)
लोकसंख्या१,३१,५०,००० (१ वा क्रमांक)
घनता१३.९ प्रति वर्ग किमी
संक्षेपON
http://www.ontario.ca
नायगारा धबधबा

ऑन्टारियो हा कॅनडा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. कॅनडाची राजधानी ओटावा व कॅनडातील सर्वात मोठे शहर टोरोंटो ह्याच प्रांतात वसले आहेत.