ऑन ड्युटी २४ तास (चित्रपट)
ऑन ड्युटी २४ तास हा एक मराठी विनोदी चित्रपट आहे.
- कलाकार: डॉक्टर अमोल कोल्हे, विजय चव्हाण, क्रांती रेडकर.
- निर्माता: पंकज शहा, वीणा दिमांशु मेहता, प्रदिप गोरडिया .
- छायाचित्रण: संजय जाधव
- दिग्दर्शक: केदार शिंदे
ऑन ड्युटी २४ तास हा एक मराठी विनोदी चित्रपट आहे.