ऑट्टो हान
| ऑट्टो हान | |
| पूर्ण नाव | ऑट्टो हान |
| निवासस्थान | जर्मनी |
| राष्ट्रीयत्व | जर्मन |
| कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र |
ऑट्टो हान (मार्च ८, इ.स. १८७९:फ्रॅंकफर्ट - जुलै २९, इ.स. १९६८:ग्योटिंजेन) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता.
हानला न्युक्लिअर फिशन[मराठी शब्द सुचवा]चा शोध लावल्याबद्दल इ.स. १९४४ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.