Jump to content

ऑटोग्राफ (चित्रपट)

ऑटोग्राफ
दिग्दर्शनसतीश राजवाडे
निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट
प्रमुख कलाकारअंकुश चौधरी, अमृता खानविलकर
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३० डिसेंबर २०२२
आय.एम.डी.बी. वरील पान



ऑटोग्राफ - एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी हा सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि STV नेटवर्क्सच्या बॅनरखाली संजय छाब्रिया आणि अश्विन अंचन निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, ऊर्मिला कोठारे, मानसी मोघे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा ही नातेसंबंध, हृदयविकार आणि आयुष्यातील आठवणींचा अनोखा दृष्टीकोन आहे.[] १८ जुलै २०२२ रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि ३० डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाली होती.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "Autograph Movie Release Date: 'या' दिवशी रिलीज होणार 'ऑटोग्राफ' सिनेमा, जपून ठेवावी अशी एक Lovs Story". www.timesnowmarathi.com. 2022-11-29. 2022-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-07 रोजी पाहिले."Autograph Movie Release Date: 'या' दिवशी रिलीज होणार 'ऑटोग्राफ' सिनेमा, जपून ठेवावी अशी एक Lovs Story" Archived 2023-01-31 at the Wayback Machine.. www.timesnowmarathi.com (in Marathi). 2022-11-29. Retrieved 2022-12-07.
  2. ^ "'Autograph': Ankush Chaudhari and Amruta Khanvilkar come together for Satish Rajwade's next - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-12-07 रोजी पाहिले.