Jump to content

ऑगस्टस फिट्झरॉय

ऑगस्टस फिट्झरॉय

कार्यकाळ
१४ ऑक्टोबर १७६८ – २८ जानेवारी १७७०
राजा जॉर्ज तिसरा
मागील विल्यम पिट, थोरला
पुढील फ्रेडरिक नॉर्थ

जन्म २८ सप्टेंबर १७३५ (1735-09-28)
मृत्यू १४ मार्च, १८११ (वय ७५)
युस्टन हॉल, सफोक, इंग्लंड
सही ऑगस्टस फिट्झरॉययांची सही

ऑगस्टस फिट्झरॉय, ग्राफ्टनचा तिसरा ड्यूक (इंग्लिश: Augustus FitzRoy, 3rd Duke of Grafton; २८ सप्टेंबर, इ.स. १७३५ - १४ मार्च, इ.स. १८११) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. वयाच्या ३३व्या वर्षी पंतप्रधानपद मिळालेला फिट्झरॉय हा त्या काळी सर्वात तरुण पंतप्रधान होता. परंतु ग्रेट ब्रिटनचे वाढते जागतिक सामर्थ्य सांभाळण्याची जबाबदारी त्याला पेलवली नाही व केवळ सव्वा वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर त्याने हे पद सोडले.