Jump to content

ऑगस्ट ३


ऑगस्ट ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१५ वा किंवा लीप वर्षात २१६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

  • १४९२ - स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली

सतरावे शतक

  • १६७८ - अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन - नायजर.
  • सेना दिन - विषुववृत्तीय गिनी.

बाह्य दुवे

ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट महिना

-