ऑगस्ट २७
ऑगस्ट २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३९ वा किंवा लीप वर्षात २४० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक
- १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल
- १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
- १९८० - नेहा धुपिया, भरतीय अभिनेत्री
मृत्यू
- ८२७ - पोप युजिन दुसरा
- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट महिना